Dictionaries | References

जेवणाआधीं मलशुद्धि, जेवणानंतर मुखशुद्धि

   
Script: Devanagari

जेवणाआधीं मलशुद्धि, जेवणानंतर मुखशुद्धि

   जेवण करण्यापूर्वी शौचास जाणेजेवण झाल्‍यानंतर अन्नाचा काही अंश किंवा ओषटपणा दांतात वगैरे राहून न ये म्‍हणून काहीतरी मुखशुद्धीकरतां पदार्थ खाणे हे आरोग्‍यदायक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP