Dictionaries | References

गृहिणी गृहमुच्यते

   
Script: Devanagari

गृहिणी गृहमुच्यते     

घरात स्‍त्री (पत्‍नी) असेल तरच ते घर म्‍हणावे. स्‍त्रीशिवाय घर हे अरण्यासारखे वाटते. हा अनुभव सर्वांना आहेच. सबंध श्र्लोक असा-न गृहं गृहिमित्‍याहुर्गृहिणी गृहमुच्यते। गृहं तु गृहिणीहीनं कान्तारमिति मन्यते (कान्तारादतिरिच्यते)।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP