Dictionaries | References

गुंडी

   
Script: Devanagari

गुंडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   globe amaranth.

गुंडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A small metal water-vessel. A button. A roll, ball or coil (as of thread, tape, yarn).

गुंडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लाकूड, शिंप, काच वा तार इत्यादींपासून बनलेली गोलाकार रचना   Ex. सदर्‍यावर काचेच्या गुंड्या शोभून दिसतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : बटण, गुंडा

गुंडी

  स्त्री. एक वनस्पति ; जाफरीची गुंडी .
  स्त्री. लहान गुंड , भांडें ; लहान चरवी ; कासंडी . २ बिरडयांत अडकविण्याची गोळी ; भुतावें ; बटन ( अंगरखा , कोट यांचें ). ३ ( कों . ) पेंढी ( पेंढा , गवत इ० ची ). ४ ( कों . ) बिंडा ; गुंडा ; गुंडाळा ( दोरा , सूत , इ० चा ). नवारीची गुंडी करून ठेव म्हणजे पलंग वळायास बरें पडेल . [ गुंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP