Dictionaries | References घ घसर Script: Devanagari Meaning Related Words घसर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( दर , भाव , किंमत ) उतरणें ; कमी होणें ; ( बाजारांत एखाद्या मालास ) मंदी येणें . [ घसरणें ]०गुंडी स्त्री. १ अधोगति ; अवनति ; अपकर्ष ; उतरती कळा ; उच्चपदावरून खालीं येणें ; घसरणें . जुन्या शिक्षकांची अशीच घसरगुंडी झालेली आहे . - ब्रावि १०५ . २ ( खेळ . ) घसरून खालीं येण्यासाठीं उतरत्या फळीचें केलेलें साधन . [ घसरणें + गुंडी - गुंडा = गोळा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP