Dictionaries | References

कलावा

   
Script: Devanagari

कलावा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सूत का लच्छा   Ex. वह टेकुए में से कलावा निकाल रहा है ।
MERO MEMBER COLLECTION:
धागा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नारा नाड़ा
Wordnet:
gujકોકડું
kanನೂಲಿನ ಉಂಡೆ
malകലാവ
marसुताची गुंडी
oriସୂତାବିଣ୍ଡା
tamநூல் கண்டு
telదారం కండె
urdکَلاوَہ , مَولِی , ناڑا , نار
See : मौली, कालावा

कलावा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; exercising with a turn or two: also taking a turn or two. v दे throughout. Ex. तू शेताकडे क0 देऊन ये.
Pasture-hobbles &c.

कलावा     

 पु. जनावरास चरावयास सोडलें असतां तें फार दूर जाऊं नये म्हणुन त्याच्या पायास दोरी बांधून ठेवतात ती , मानपखोडा ; दुपकी ; मानखुंट . कळवा पहा .
 पु. १ हत्तीवरील माहुत ज्या रिकिबींत पाय ठेवतो त्या रिकीबीची दोरी . ही हत्तीच्या गळ्याभोंवती असतें . २ एका बाजूस किंवा वर वळविणे किंवा तोलता करणें . ( डाव्या किंवा उजव्या आंगावर ) तोलुन ठेवणें ; ( घोडा ) परत फिरवणें ; एक दोन फेर्‍या , खेपा किंवा वळणें घेणे ; फेरफटका करणें . ( क्रि० एक सारखें देणें ). ' तूं शेताकडेक कलावा देऊन ये .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP