Dictionaries | References

खुरपें

   
Script: Devanagari
See also:  खुरपा , खुरपी

खुरपें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तण बी काडपाचें एक आवत   Ex. तो खुरप्यान तण काडटा
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
tamபுல்செதுக்கும் கருவி
urdکھرپا , گھاس چھیلنے کا آلہ

खुरपें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , a grubbing hoe.

खुरपें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n mf  A grubbing hoe.

खुरपें

  न. १ खुरपण्याचें हत्यार ; लहान बांकदार विळा ( गवत , तण काढण्याचा ). २ ( सामा .) शस्त्र . ' मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा । ' - अमृ ६ . २४ . ' धर्म धेनु खुरपें । खुटलें जैसें । ' - ज्ञा . १६ . ३२९ . ३ खोरें ; फावडें . ४ ( साबण कारखाना ) साबणाचा द्रव हलविण्याचा लांकडी दांडा . ५ ( चांभारी ) चामडें ओढण्याचें किंवा ताणण्याचें हत्यार . ( सं . क्षुरप्र ; प्रा . खुरप्प ) ०लावणें - फार पैसा ओढणे . ' त्यानें आतांशी खुरपें लावलें आहे .'

खुरपें

   खुरपें लावणें
   फार पैसा मिळविणें
   खुरप्याने माती सहज उकरावी त्‍याप्रमाणें थोड्या श्रमात अतिशय द्रव्य मिळविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP