Dictionaries | References

कुडकुड

   
Script: Devanagari

कुडकुड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kuḍakuḍa ad Imit. of the sound of a crisp or crackling substance under the teeth, of the chattering of the teeth from cold &c.; hence applied to the operation of cold itself. Ex. थंडी कु0 वाजती.
   grumbling, growling, muttering.

कुडकुड

  स्त्री. १ दातांखालीं कडक पदार्थ सांपडला असतां होणारा कडकड असा आवाज . २ थंडीनें दांत कुडकुडत असतां होणारा आवाज . ३ कुरकुर ; पुटपुट ; पिरपिर ; चिरचिर . ' धिक्कारितां करित कुडकुड । ' - दावि ६५ . - क्रिवि . थंडीपासुन होणार्‍या क्रियेस लावतात . ' थंडी कुडकुड वाजती .' ( ध्व . सं . कुड् ) कुडकुडणें - अक्रि . कुरकुरणें ; पुटपुटणें ; खुटखुटणें ; पोठांत गुरगुरणें .
०वाणा   णी - वि . दुर्मुखलेला ; खिन्न ; रडतांड्या ; मुखरोगी ; मुखदुर्बळ ; घुम्या . ( ध्व . सं . कुड = विकल होंणे .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP