Dictionaries | References

कर्दळ

   
Script: Devanagari
See also:  कर्दळी

कर्दळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अनेक वर्षे जगणारे, औषधी आणि शोभेचे झाड ज्याला रंगबेरंगी फुले येतात   Ex. कर्दळीला उष्ण हवामान लागते.
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देवकेळी
Wordnet:
hinकदली
kanಬಾಳೆ ಹಣ್ಣು ಬಾಳೆಹಣ್ಣು
sanकदलीवृक्षः

कर्दळ     

 स्त्री. १ केळ ; कापूर केळ ; करदळ पहा . ' ना तरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उंभा । ' - ज्ञा . ६ . २९५ . कर्दळी वनीं अश्व बांधिला .' - लवकुशाख्यान १० . ( मराठी ५ वें पुस्तक १८८५ ). २ एक केळीसारखें लहान फूल झाड . ( सं . कदली )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP