Dictionaries | References

करंटी

   
Script: Devanagari
See also:  करटी , करटें , करवंटी , करवंटी करोटी , करवटी , करोटी , कवची

करंटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A small boil: also a small imposthume or pustule.

करंटी     

 स्त्री. लहानसें करंट , गळूं पुटकुळी ( पुवानें भरलेलें क्षत ). ' त्या दुर्गंधीला तोंड पडून करट्याच्या रूपानें म्हणा ... पापी म्हणुन बोट दाखवितां येत नाहीं .' - भाऊ अं . २ , प्र . १ . ( करट - करंट शब्दाचें लघुत्वदर्शकरूप )
 स्त्री. १ डोक्याची , कपाळाची कवची . २ नारळाची कवची ; सगळी , अर्धीं कवची किंवा तुकडा ; कवचीचें केलेलें पात्र ; नरटी ; नरोटी . करवंटीचीं बटणें करतात . हिचें तेल गजकर्ण , नायटे यांस लावतात . ( सं . करोटी = कपाळाचें हाड ) करोटी हातांत येणें - भिकेस लागणें . म्ह० पोरास जेवूं सांगे वाटींत तो पोर जेवी करटींत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP