Dictionaries | References क करवटी Script: Devanagari See also: करंटी , करटी , करटें , करवंटी , करवंटी करोटी , करोटी , कवची Meaning Related Words करवटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Cocoanut-shell &c. करवटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The shell of a cocoanut करवटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नारळावरील कठिण कवच ; नरटी ; नरांटी . ( वाप्र ) हांती करवंटी देणें - भिकेस लावणें . ( सं . करांटी ) स्त्री. १ डोक्याची , कपाळाची कवची . २ नारळाची कवची ; सगळी , अर्धीं कवची किंवा तुकडा ; कवचीचें केलेलें पात्र ; नरटी ; नरोटी . करवंटीचीं बटणें करतात . हिचें तेल गजकर्ण , नायटे यांस लावतात . ( सं . करोटी = कपाळाचें हाड ) करोटी हातांत येणें - भिकेस लागणें . म्ह० पोरास जेवूं सांगे वाटींत तो पोर जेवी करटींत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP