Dictionaries | References

करटी

   
Script: Devanagari
See also:  करंटी , करटें , करवंटी , करवंटी करोटी , करवटी , करोटी , कवची

करटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A small boil: also a small imposthume or pustule.
The shell of the cocoanut--the whole, a half, a fragment, or a vessel made of it. Pr. पोरास जेवूं सांगे वाटींत तों पोर जेवी करटींत Children love their own way. 2 A skull.

करटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A small boil. The shell of a cocoanut. A skull.

करटी     

ना.  करवंटी , करोटी , नरटी , नरोटी .

करटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कपाल

करटी     

 स्त्री. लहानसें करंट , गळूं पुटकुळी ( पुवानें भरलेलें क्षत ). ' त्या दुर्गंधीला तोंड पडून करट्याच्या रूपानें म्हणा ... पापी म्हणुन बोट दाखवितां येत नाहीं .' - भाऊ अं . २ , प्र . १ . ( करट - करंट शब्दाचें लघुत्वदर्शकरूप )
 पु. हत्ती . कीं काल व्याल करटि - घोटक - भट - भेक खावया सुटले। - मोभीष्म ३ . ५९ . [ सं . करट = हत्तीचें गंडस्थळ ; करटी = हत्ती ]
 स्त्री. १ डोक्याची , कपाळाची कवची . २ नारळाची कवची ; सगळी , अर्धीं कवची किंवा तुकडा ; कवचीचें केलेलें पात्र ; नरटी ; नरोटी . करवंटीचीं बटणें करतात . हिचें तेल गजकर्ण , नायटे यांस लावतात . ( सं . करोटी = कपाळाचें हाड ) करोटी हातांत येणें - भिकेस लागणें . म्ह० पोरास जेवूं सांगे वाटींत तो पोर जेवी करटींत .

करटी     

करटी-करोटी हातांत येणें
भिक्षा मागण्यास हातांत करटी घेतात यावरून भिकेस लागणें
अत्‍यंत हीन दशेस प्राप्त होणें.

करटी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
करटी  f. f. a crow, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP