Dictionaries | References

एकचारिणी नारी, पुरुषार्थ साधी चारी

   
Script: Devanagari

एकचारिणी नारी, पुरुषार्थ साधी चारी     

जी स्त्री पतिव्रता असते व एकाच पतीशी एकनिष्ठ असते तिला चारी पुरुषार्थांचा लाभ होतो. उलट जी स्वैरिणी असते तिला एकहि पुरुषार्थाचा नीट लाभ होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP