Dictionaries | References

आषकका घर नाशक, रंडीका घर पूना, जिसकू न मिले उन्ने, मालेगांव धुलिवेकू जाना

   
Script: Devanagari

आषकका घर नाशक, रंडीका घर पूना, जिसकू न मिले उन्ने, मालेगांव धुलिवेकू जाना     

प्रेमी मनुष्याने नाशिकला जावे, वेश्याप्रिय मनुष्याने पुण्याचा रस्ता धरावा व ही दोन्हीहि ज्यास साधणार नाहीत त्याने धुळे-मालेगावी जावे. वरील गावांबद्दलची एका काळची लोकांची समजूत वरील म्हणीत व्यक्त होते. प्रत्येक मोठ्या गांवाबद्दल एकेक म्हण असते. तीवरून त्या गांवचा इतिहास थोडाबहुत तरी अजमावतां येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP