Dictionaries | References

इमारत

   
Script: Devanagari

इमारत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : भवन

इमारत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : घर

इमारत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; as किल्याची इ0; विहिरीची इ0.

इमारत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An edifice. construction of stones or of bricks and mortar.

इमारत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

इमारत

  स्त्री. अधिकार ; वैभव ; महानुभावित्व . - आफ . ( अर .)
  स्त्री. दगड , चुना , विटा , माती , लाकूड इ० साहित्यानें करावयाचें काम ; बांधकाम ; पायाच्या वरचें बांधकाम . किल्ल्याची इमारत ; विहिरीची इमारत . गडाची इमारत मुस्तेद करावी . - मराआ ३३ .
   वाडा ; हवेली ; मंदिर ; घर ; इमला .
   अंगकाठी ; शरीरयष्टी ; बांधा . - घोडी पांच हजार रुपये किंमतीची होती , इमारतीनेंही थोर होती . - ख ११ . ५७०६ . [ अर . इमारत ]
०खाना  पु. सरकारी इमारत बांधण्याचें ( इं . पी . डब्लु . डी . ) खातें . - इऐ २२ . २४ .
०फळा   -
येणें   -
   इमारत पुरी होणें ; बांधकाम पुरें होणें .
   ( ल . ) इच्छित कार्य सिध्दीस जाणें . संतकृपा झाली । इमारत फळा आली । - ब . २२९ .

इमारत

   इमारत फळा येणें
   बांधूं घातलेली इमारत बांधून पूर्ण होणें. (ल.) इच्छित कार्य सिद्धीस जाणें
   मनोरथ पूर्ण होणें
   अंगीकारलेले कार्य संपूर्ण होणें. ‘संतकृपा झाली। इमारत फळा आली।।’ -ब २२९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP