Dictionaries | References आ आकाशाला गवसणी घालणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आकाशाला गवसणी घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अशक्य गोष्ट करावयास धजणें अवांक्या बाहेरची जबाबदारी घेणें. ‘जोपर्यंत लोक गोमांस खातात तोपर्यंत गोरक्षणाचे प्रयत्न करणें म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यापैकी होय.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP