Dictionaries | References

अवदशा

   
Script: Devanagari
See also:  अवदसा

अवदशा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अवदशा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Illluck, or evil destiny personified. misfortune. A vixen or termagant.
अवदसा आठवणें   enter upon some ruinous course.

अवदशा

अवदशा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अवदशा

  स्त्री. 
   दुर्दैव ; दुर्भाग्य ; कमनशीब . आतुडलों होतों मरणगांवीं । ते अवदसाचि अवघी । फेडिली आजी । - ज्ञा १६ . ३४ .
   विपत्ति ; विपन्नावस्था ; दारिद्र्य ; निकृष्ट स्थिति . श्रीमूर्ति देखौनि राउळिची । फिटली अवदशा डोळेआंची ॥ - ऋ ३६ . तुज आली अवदशा यथार्थ
   ( ल . ) कर्कशा ; भांडकुदळ स्त्री . जगभांड ( शिवी ). तूं घराण्याचें वाटोळें करायला बसली आहेस . अवदसा नाहींतर ! अमात्यमाधव ( न . चिं . केळकर ). [ सं . ]
०आठवणें   वाईट , निकृष्ट स्थिति प्राप्त होईल असे भलतेसलते घातक विचार मनांत येणें ; वाईट वर्तन करणें . अहह ! आठवली मजही अशीअवदसा , वद साह्यकारी कशी ॥ - लक्ष्मण शास्त्री लेले . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP