Dictionaries | References अ अवदसा Script: Devanagari See also: अवदशा Meaning Related Words अवदसा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Illluck, or evil destiny personified. Misfortune. A vixen or termagant.अवदसा आठवणें Enter upon some ruinous course. अवदसा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कुबुद्धी , घातक विचार , दुर्बुद्धी ;ना. भांडकुदळ , भांडखोर ( स्त्रो ). अवदसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुर्दैव ; दुर्भाग्य ; कमनशीब . आतुडलों होतों मरणगांवीं । ते अवदसाचि अवघी । फेडिली आजी । - ज्ञा १६ . ३४ .विपत्ति ; विपन्नावस्था ; दारिद्र्य ; निकृष्ट स्थिति . श्रीमूर्ति देखौनि राउळिची । फिटली अवदशा डोळेआंची ॥ - ऋ ३६ . तुज आली अवदशा यथार्थ ॥( ल . ) कर्कशा ; भांडकुदळ स्त्री . जगभांड ( शिवी ). तूं घराण्याचें वाटोळें करायला बसली आहेस . अवदसा नाहींतर ! अमात्यमाधव ( न . चिं . केळकर ). [ सं . ]०आठवणें वाईट , निकृष्ट स्थिति प्राप्त होईल असे भलतेसलते घातक विचार मनांत येणें ; वाईट वर्तन करणें . अहह ! आठवली मजही अशी । अवदसा , वद साह्यकारी कशी ॥ - लक्ष्मण शास्त्री लेले . [ सं . ] Related Words अवदसा आठवणें अवदसा करनकर्याचा वसा, घरांत आली अवदसा जिवंत अवदसा जीवंत अवदसा लक्ष्मीची भयण अवदसा फाटोफाट आसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे लक्ष्मीची मोठी बहीण जिता पिशाच थोरली आई इवशी लक्ष्मीची बहीण लक्ष्मीची भगिनी असाळ खंकाळ्या खंकाळ असाळी खंकाळा अवदशा जिंत अक्काबाई जीवंत व्याज हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP