Dictionaries | References

अंथरणे

   
Script: Devanagari

अंथरणे

 क्रि.  पसरणे , पसरून झाकणे , वर घालणे , वर टाकणे .

अंथरणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  सतरंजी, तट्ट्या इत्यादी जमिनीवर पसरून घालणे   Ex. वामकुक्षी घेण्यासाठी रामने सतरंजी अंथरली
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  अंथरलेले असणे   Ex. चटया अंथरलेल्या होत्या.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 noun  अंथरण्याची क्रिया   Ex. त्याचे चादर अंथरणे अगदी व्यवस्थित असते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP