Dictionaries | References स सवत Script: Devanagari See also: सवती Meaning Related Words सवत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun घोवाली दुसरी बायल Ex. आनामिका ही प्रियंवदाली सवत ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসতিনী bdबिहारि benসতীন gujશોક્ય hinसौत kanಸವತಿ malസപത്നി marसवत mniꯂꯣꯟꯅꯕꯤ nepसौता oriସଉତୁଣୀ panਸੌਤਨ sanसपत्नी tamசக்களத்தி telసవతి urdسوت , سوکن , سوتن , See : दुसरी बायल सवत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A rival wife. सवती सवती Rival wives. सवत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A rival wife,सवती सवती Rival wives. सवत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रीच्या दृष्टीने तिच्या नवर्याची किंवा प्रियकराची दुसरी पत्नी किंवा प्रेमिका Ex. अनामिका ही प्रियंवदाती सवत आहे. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসতিনী bdबिहारि benসতীন gujશોક્ય hinसौत kanಸವತಿ kokसवत malസപത്നി mniꯂꯣꯟꯅꯕꯤ nepसौता oriସଉତୁଣୀ panਸੌਤਨ sanसपत्नी tamசக்களத்தி telసవతి urdسوت , سوکن , سوتن , सवत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सपत्नी ; एकाच नवर्याची दुसरी बायको . २ ( ल . ) प्रतिस्पर्धी . वेदातें म्हणे मज हे । सवती जाली । - ज्ञा १६ . २३५ . [ सं . सपत्नी ; प्रा . सवत्ती ; हिं . सौती ]०मत्सर सवतीमत्सर - पु . १ एकाच नवर्याच्या दोन बायका असतां त्यांस परस्परांबद्दल वाटणारा हेवा ; द्वेष . म्हणे रावणपत्न्यांनीं मारली । सवती मत्सर करोनियां । २ ( सामान्यतः ) स्पर्धा ; हेवा ; मत्सर ( दोन अनुयायी , सेवक , भृत्य वगैरे मधील ). सवतवळा - पु . सवतीसवती ; एका नवर्याच्या अनेक बायका समुच्चयानें . सवतळा सवताळा - पु . १ एकाच स्त्रीशीं लग्न करूं इच्छिणारे दोन अथवा अधिक गृहस्थ परस्पर . २ जार ; यार ; प्रियकर . ( गो . ) सवतो . सवतीचें भांडण - न . एक मुलींचा खेळ . - मखेपु २९२ . Related Words सवत आपुण जायना, सवत साहिना आपण विईना आणि सवत साहीना सवत लागणें लोण्याची सुद्धां सवत साहवत नाहीं पोर होईना व सवत साहीना सपत्नी सवत येणें सवत साहीना आणि मूल स्त्रियांना मेणाची सवत खपत नाहीं स्त्रियांना लोण्याचीहि सवत खपत नाहीं सवत साहीना आणि लेंकरुं होईना ସଉତୁଣୀ શોક્ય सौत सौता সতিনী সতীন ಸವತಿ സപത്നി सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार सवत साहवते पण सवतीचें जापें साहवत नाहीं سۄن ਸੌਤਨ சக்களத்தி बिहारि సవతి सुन साहीना, लेकरूं होईना सावत्र आई सुरुपा सवती आवय जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला सावत्र लोणी आवय खपणें सवती बाळ बाळक अंगिरस् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP