Dictionaries | References

श्रीगणेशा

   
Script: Devanagari
See also:  श्रीगणेश

श्रीगणेशा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

श्रीगणेशा

 ना.  अथश्री , आरंभ , कार्यारंभ , प्रारंभ , सुरवात , हरिओम .

श्रीगणेशा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

श्रीगणेशा

श्रीगणेशा

   श्रीगणेशायनमः असा धडा नवीन अक्षर शिकणार्‍या मुलास प्रथम घालून देतात. ( ल.) कार्यारंभ
   पहिला धडा
   सुरुवात. ‘ एकादा अक्षर शत्रु हमाल असो, किंवा कवींचा कवि, आणि संजीवनी विद्येचा धनी एकादा शुक्राचार्य असो, दोघींचाहि या शास्त्रांतला श्रीगणेशा एकच-हा एकच प्याला !’-एकच प्याला ४.
   तुम्ही गेले दिवशीच मी ( स्वयंपाकाचा ) श्रीगणेशा केला.’ -दाजी १.८६.

श्रीगणेशा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
श्री—गणेशा  f. f.N. of राधा, [Pañcar.]
ROOTS:
श्री गणेशा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP