Dictionaries | References

शयन

   
Script: Devanagari

शयन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सोना

शयन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śayana n S Sleeping, reposing: also reclining or lying. 2 A bedstead, couch, mat, anything on which to lie and repose.

शयन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sleeping. A bedstead.

शयन     

ना.  अंग टाकणे , आडवे होणे , गाई , झोप , डोळा लागणे , निज , बामकुसी , सुषुप्ती .

शयन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  निजण्याची क्रिया   Ex. दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग.
HYPONYMY:
वामकुक्षी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
झोपणे
Wordnet:
asmশোৱা
bdउनदुनाय
benশোয়া
gujશયન
hinसोना
kanನಿದ್ರಿಸುವುದು
kasشۄنٛگُن
malഉറക്കം
mniꯇꯨꯝꯕ
nepसुताइ
oriଶୟନ
sanनिद्रा
tamதூக்கம்
telశయనించుట
urdنیند , خواب , , نوم , سونا

शयन     

 न. १ झोंप ; नीज ; निजणें ; निजण्याचा व्यापार . कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । - तुगा २२ . २ बिछाना ; मंचक ; चटई ; माचा ; खाट ; पलंग ; आंथरूण ; शय्या ; शेज . नसतां ... पयःफेन शुभ्र मृदु शयन । - मोस्त्री ४ . ४४ . ३ आडवें होणें ; जमीन , पलंग इ० वर निजणें ; अंग टाकणें ; अंगाखालीं घेणें . शयनी एकादशी - स्त्री . आषाढ शुध्द एकादशी , ह्या दिवशीं विष्णु झोंपी जातात व चातुर्मास्य संपेपर्यंत उठत नाहींत . [ सं . ] शयनीय - वि . निजण्यास योग्य . शय्या - स्त्री . १ बिछाना ; आंथरूण . २ खाट ; पलंग . ३ शयन पहा . [ सं . ] शय्यादान करणें - १ मृताची शय्या ब्राह्मणास देणें ; उत्तरक्रियेंतील दान . २ सती जाणें . शय्यादान करणें मला आणून द्या शिर । - पला ४० , १०४ . शायी - वि . निजणारा ; झोंपणारा . ( जेथें किंवा ज्याप्रकारें असेल तो शब्द पूर्वी योजतात ) उदा० जलशायी ; शेषशायी ; भूशायी ; सुखशायी ; उत्तानशायी . [ सं . ]

शयन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : निन्द्रा, सुताइ

शयन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
शयन  mfn. amfn. lying down, resting, sleeping, [Pañcar.]
शयन  n. n. the act of lying down or sleeping, rest, repose, sleep, [MBh.] ; [Kāv.] &c.
शयन  mfn. n. (ifc.f(). ) a bed, couch, sleeping-place (acc. with √ भज्, - √ रुह्, सं-√ विश् &c., ‘to go to bed or to rest’; with Caus. of आ-√ रुह्, ‘to take to bed, have sexual intercourse with [acc.]’; शयनंशृत or °ने स्थितmfn. gone to bed, being in bed), [ŚBr.] &c. &c.
शयन  n. n. copulation, sexual intercourse, [L.]
N. of a सामन्, [L.]
शयन   b &c. See p. 1055, col. 3.

शयन     

Shabda-Sagara | Sanskrit  English
शयन  n.  (-नं)
1. Sleep.
2. A bed, a couch.
3. Copulation.
E. शी to sleep, ल्युट् aff.
ROOTS:
शी ल्युट्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP