Dictionaries | References

तानावीड

   
Script: Devanagari
See also:  तानवड , तानवडे , तानवीड

तानावीड

  न. स्त्रियांचे एक प्रकारचे कर्णभूषण ; ताटंक . तानवडे मणिमंडित कर्णी । - अकक २ गोसावीनंदनकृत ध्यान ३ . आपण शयन कीजे नारी । चोळी , तानवडे ठेवावी दूरी । - गुच ३१ . ३६ . [ तान = एक फूल + सं . वृत्त ; प्रा . वट्ट = वडी , गोलाकार ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP