Dictionaries | References

मिळवणें

   
Script: Devanagari
See also:  मिळविणें

मिळवणें     

स.क्रि.  
प्राप्त करुन घेणें ; संपादणें .
मिसळणें ; एकांत दुसरें घालणें ; मिश्रण करणें .
संचय करणें ; एकत्र आणणें , करणें ; बेरीज करणें .
जुळण्यास , भेटण्यास , मिळण्यास लावणें ; ताळा घेणें ; जमवून पाहणें .
गांठणें ; जिंकून घेणें ; पाडाव करणें . लगट करुनि फौजांनीं मिळविले । - ऐपो २०९ .
जिंकणें ; मन वळविणें ; सरशी करणें ; वश करणें .
कृतकृत्य होणें . ही मागासलेली ईश्वरी विद्या चांगली नांवारुपाला आली कीं मिळविली . - सु ११ . [ मिळणें ] मिळवून पाहणें - तुलना करणें ; ताळा जमविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP