Dictionaries | References ब बावळा Script: Devanagari See also: बावकड , बावकडा , बावख , बावखंड , बावखट , बावखड , बाव्हळ , बाव्हळा , बाहळा Meaning Related Words बावळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The region of the shoulder-joint. बावळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Silly. m The region of the shoulder-joint.बावळी मुद्रा देवळीं निद्रा He looks a fool but he is a sharp one (He contrives to sleep in a temple). बावळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूर्ख, मूर्ख बावळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. हाताचा खांद्याजवळील भाग . [ सं . बाहु ] पु. ( ना . व . ) ढेंकूण .वेडसर ; मूर्ख ; खुळचट .साधा . वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । - दा . [ हिं . बावला ] बावळीमुद्रा - स्त्री . दिसण्यांत वेडगळासारखा चेहरा व हावभाव ; दिसण्यांत वेडा माणूस . म्ह० बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा = दिसण्यांत बावळा पण खरोखर व्यवहारचतुर . Related Words बावळा अंगीं नान कळा पण वेष बावळा उतावळा तो बावळा धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ unlearned unlettered unenlightened nescient ignorant lame stupid unintelligent holoptelia integrifolia square बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा बावळट अजागळ बेंगरुळ मेंगूळगाडें, भगदाड पाडे धीर धरील, तो खीर खाईल गैदी दळभंजन गैबान्या चोदबावळा गोयाबा गैबत्या वेंबळ वेंभळ अजाण खुळ ठणठणपाळ गैबती गैबी खुळा अजा चोज धीर घालणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP