Dictionaries | References

गैबती

   
Script: Devanagari
See also:  गैदी , गैबत्या , गैबान्या , गैबी

गैबती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

गैबती

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

गैबती

  न. ( राजा . ) धूपार्तीचा बुदलीवजा दिवा , यांत तेलाचें भांडेहि असतें .
 वि.  ढिला ; नेभळा ; गबाळया ; अजागळ ; बावळा ; अव्यवस्थित . २ आळशी आणि टोणपा . गावदी पहा . [ फा . घइब ; हिं - गैबी ]
 वि.  ( गो . ) अलाहिदा . फालतू ; कोणीतरी ; माहीत नसलेला ; भलताच .
   विक्रिवि . ( प्र . गईब , गईप ) १ गुप्त ; न दिसणारा ; अदृश्य . गैबचि होऊनि जाती - दावि २९५ . त्यांतच गैबत जाले . त्यांचा मुर्दा देखिल दृष्टीनें कोणी देखिला नाही - भाब ६३ . २ नष्ट ; गहाळ . [ अर . घइब ; घइबत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP