Dictionaries | References

बकरा

   
Script: Devanagari
See also:  बकरी बकरें

बकरा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  नर बकरी   Ex. उसने एक बकरा व दो बकरियाँ पाल रखी हैं ।
HYPONYMY:
कनकट्टा बकरा ख़स्सी अजपति दूगू गोरल सिंगाल दबमो
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अज छागल छगल छेर बोतू पादचत्वर मेक लंबकर्ण लम्बकर्ण मेध्य अवि छाग अवुक वस्त छालो
Wordnet:
asmছাগলী
bdबोरमा
benছাগল
gujબકરો
kanಹೋತು
kasژھاوُل
kokबोकडो
malമുട്ടനാട്
marबोकड
mniꯍꯥꯃꯦꯡ꯭ꯂꯥꯕ
nepबाख्रो
oriଅଣ୍ଡିରା ଛେଳି
panਬਕਰਾ
sanअजः
tamஆடு
telమేకపోతు
urdبکرا

बकरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also, revilingly, a goat.

बकरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A he-goat.
बकरी  f  A she-goat.
बकरुं   kid
बकरें   A goat (without reference to sex).

बकरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बोकड, बकरी

बकरा     

 पु. बोकड . बकरी व तिचें पिलूं ; करडूं . [ सं . बर्कर , वर्कर ; प्रा वक्करो ] बकरकसाई - पु . बकर्‍याचें मांस विकणारा ; बकर - खाटीक .
वि.  क्रिवि . ( कु . ) जरा ; थोडासा ; थोडें .
०कुदाई  स्त्री. 
करडाप्रमाणें , बकर्‍याप्रमाणें नाचणें , उड्या मारणें . ( क्रि० करणें ).
कज्जा इ० प्रसंगीं दुर्बळ मनुष्यास अनेकांनीं बकर्‍याप्रमाणें बुकलून मारणें . [ बकरा + कुदणें ]
०कुदी  स्त्री. 
पट्ट्याच्या खेळांतील एक प्रकार .
पाण्यांत उडी मारण्याचा एक प्रकार .
बकर्‍याप्रमाणें वर उठून पुढें उडी घेणें , घुसणें . ( क्रि० कुदणें ; करणें ; मारणें ) [ बकरा + कुदणें ] बकरकुदीवर येणें - अक्रि . ( ब . ) ( ल . ) लढण्यासाठीं निकरावर येणें . पळतां येईना तेव्हां आला बकरकुदीवर .
०खाद  स्त्री. बकर्‍याची झांबडणी ; धाड ( बागेवर , मळ्यावर ). बकरतान स्त्री बकर्‍याच्या बें - बें अशा ध्वनीसारखें गाणें ; बेचव व नीरस तान घेऊन गाणें .
०मोड  स्त्री. ( मल्लविद्या ) एका हातानें हनवटीस व दुसर्‍या हातानें जिकडे मान मुरगळावयाची असेल त्या बाजूच्या कानावर हात ठेवून मान मुरगळून किंवा पिरगळून पाडणें .
०सठ    - स्त्री . मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ; चंपाषष्ठी . या दिवशीं खंडोबापुढें बकरीं बळी देतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP