Dictionaries | References

नजर वाहणे

   
Script: Devanagari
See also:  नजर पोचणें

नजर वाहणे     

दूरवरचें दिसणें
अंदाज करणें.
(किंमतीचा) अंदाज बांधणें. ‘या जिनसाची किंमत १०० रुपयांपर्यत होईल’
त्यापेक्षां जास्ती माझी नजर वाहात नाहीं, पोंचत नाहीं.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP