Dictionaries | References

धमकी

   
Script: Devanagari
See also:  धमका

धमकी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  दंड देने या हानि पहुँचाने का भय दिखाने की क्रिया   Ex. मदन की धमकी से डरकर उसने थाने में रपट दर्ज़ कराई ।
HYPONYMY:
गीदड़ भभकी
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धौंस अपक्रोश
Wordnet:
asmধমকি
bdधमखि
benহুমকি
gujધમકી
kasدَھمکی
kokधमकी
marधमकी
oriଧମକ
panਧਮਕੀ
sanभापनम्
tamமிரட்டல்
telబెదిరింపు
urdدھمکی , گھڑکی , خوف , دھونس

धमकी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दंड दिवपाचो वा लुकसाण करपाचो भंय दाखोवपाची क्रिया   Ex. मदनाच्या धमकेक भियोवन ताणें पुलीस स्टेशनाचेर कागाळ केली
HYPONYMY:
पोकळी धमकी
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धाक जबर
Wordnet:
asmধমকি
bdधमखि
benহুমকি
gujધમકી
hinधमकी
kasدَھمکی
marधमकी
oriଧମକ
panਧਮਕੀ
sanभापनम्
tamமிரட்டல்
telబెదిరింపు
urdدھمکی , گھڑکی , خوف , دھونس

धमकी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Threatening or scolding; a threat or menace. 2 Feverishness. 3 More commonly धमक f.

धमकी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Threatening or scolding; a threat or menace.

धमकी     

ना.  दटावणी , दबकावणी , दहशत , धमकावणी , धास्ती , मुद्दाम घातलेली भीती .

धमकी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्यास दंड देण्याची किंवा नुकसानीचे भय किंवा दहशत घालण्याची क्रिया   Ex. मदनच्या धमकीला घाबरून त्याने पोलिसांत तक्रार केली.
HYPONYMY:
पोकळ धमकी
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धमकावणी दटावणी दबकावणी
Wordnet:
asmধমকি
bdधमखि
benহুমকি
gujધમકી
hinधमकी
kasدَھمکی
kokधमकी
oriଧମକ
panਧਮਕੀ
sanभापनम्
tamமிரட்டல்
telబెదిరింపు
urdدھمکی , گھڑکی , خوف , دھونس

धमकी     

पुस्त्री . दहशत ; दबकावणी ; मुद्दाम घातलेली भीति , भय ( मारण्याचे , नुकसान करण्याचे ).
पुस्त्री . दहशत ; दबकावणी ; मुद्दाम घातलेली भीति , भय ( मारण्याचे , नुकसान करण्याचे ).
पुस्त्री . १ तापाने अंग मोडून येणे ; कणकण ( तापाची ). २ पाऊस थांबल्यनंतरचा उकाडा . ३ धमक पहा .
पुस्त्री . १ तापाने अंग मोडून येणे ; कणकण ( तापाची ). २ पाऊस थांबल्यनंतरचा उकाडा . ३ धमक पहा .
०देणे   एखाद्याला धाक दपटशा देऊन दहशत घालणे . [ धम . हिं . ] धमकावणी स्त्री . दहशत घालण्याची क्रिया ; दटावणी ; दबकावणी . धमकाविणे उक्रि . १ धमकी , दहशत घालणे ; दटावणे . २ रागे भरणे ; कानउघाडणी करणे .
०देणे   एखाद्याला धाक दपटशा देऊन दहशत घालणे . [ धम . हिं . ] धमकावणी स्त्री . दहशत घालण्याची क्रिया ; दटावणी ; दबकावणी . धमकाविणे --- उक्रि . १ धमकी , दहशत घालणे ; दटावणे . २ रागे भरणे ; कानउघाडणी करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP