Dictionaries | References

दबाविणे

Script: Devanagari
See also:  दपकाविणे

दबाविणे

 स.क्रि.  धमकाविणे ; भीति घालणे , दाखविणे ( धमकी देऊन , शिव्यागाळी करुन ); दबकावणे ; दहशत घालणे . [ दबाब ]
 उ.क्रि.  भीति घालणे ; धमकावणे ; खडसाविणे ; भोसडणे . [ दाब ]
 स.क्रि.  धमकाविणे ; भीति घालणे , दाखविणे ( धमकी देऊन , शिव्यागाळी करुन ); दबकावणे ; दहशत घालणे . [ दबाब ]
 उ.क्रि.  भीति घालणे ; धमकावणे ; खडसाविणे ; भोसडणे . [ दाब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP