Dictionaries | References

दिवाळी

Script: Devanagari

दिवाळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कार्तीक म्हयन्यांतले उमाशेक राती कडेन खूब पणट्यो पेटोवन लक्ष्मीची पुजा करून आनी जुगार खेळून मनयतात असो एक उत्सव   Ex. उत्तर भारतांत दिवाळेची परब व्हड दबाज्यान मनयतात
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদেৱালী
bdदेवालि
benদীপাবলি
gujદિવાળી
hinदीवाली
kanದೀಪಾವಳಿ
kasدٮ۪وٲلی
malദീപാവലി
marदिवाळी
mniꯗꯤꯋꯥꯂꯤ
nepदिपावली
oriଦୀପାବଳି
panਦੀਵਾਲੀ
sanदीपोत्सवः
tamதீபாவளி
telదీపావళి
urdدیوالی , دیپاولی , دیپ مالی

दिवाळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. आज त्याचे घरीं लाड- वाची दि0 झाली. 5 A cucurbitaceous plant which flowers about the month भादवा or आश्विन. Its leaves are medicinal. Called also कडू दोडकी.

दिवाळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A festival with noctural illuminations, &c. Luxurious revelling or merry-making.

दिवाळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत चालणारा सण   Ex. भारतात दिवाळीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दीपावली
Wordnet:
asmদেৱালী
bdदेवालि
benদীপাবলি
gujદિવાળી
hinदीवाली
kanದೀಪಾವಳಿ
kasدٮ۪وٲلی
kokदिवाळी
malദീപാവലി
mniꯗꯤꯋꯥꯂꯤ
nepदिपावली
oriଦୀପାବଳି
panਦੀਵਾਲੀ
sanदीपोत्सवः
tamதீபாவளி
telదీపావళి
urdدیوالی , دیپاولی , دیپ مالی

दिवाळी

  स्त्री. १ अश्विन वद्य त्रयोदशी ( धन त्रयोदशी ) पासून कार्तिक शुद्ध द्वितीये ( भाऊबीजे ) पर्यंतचा सण . या सणांत विष्णूने नरकासुरांस मारले त्यासाठी दीपोत्सव , लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन इ० करतात . २ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा . या दिवशी थोरली - देवांची , गुरांची - दिवाळी . या दिवशीहि दिव्यांची आरास करतात . ३ ( ल . ) चंगळ ; ख्यालीखुशाली ; चैन . ४ ( ल . ) ( मेजवानीतील ) पक्वान्नांची चंगळ ; रेलचेल . आज त्याचे घरी लाडवांची दिवाळी झाली . [ सं . दीपावली ; प्रा . दीवाली ] म्ह ० असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा . दिवाळसण - पु . लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीस जांवई व त्याच्या घरची मंडळी बोलावून त्यांना मुलीच्या बापाने मेजवान्या , पोशाख , देणगी इ० देणे . ( क्रि० करणे ; देणे ).
  स्त्री. कडू दोडकीचा वेल . हा भाद्रपद - आश्विनांत फुलतो . पाने औषधी असतात .

०चा   - दिवाळी .
०चा   - दिवाळी .
दिवा   - दिवाळी .
दिवा   - दिवाळी .
०चे   - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .

साल   - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .

Related Words

दिवाळी   लागोभागो दिवाळी   राजाला दिवाळी काय   बोंबशणै करीत ती दिवाळी   दिवाळी द्सरा, हातपाय पसरा   लागो भागो दिवाळी   आधी दिवाळी मग शिमगा   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   आयली दिवाळी, आनी परबो आकारी   भोम पोरोब करता ती दिवाळी   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   दसर्‍यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची   राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं   राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   दिवाळी करणें , उडविणें   राजाला दिवाळी, गरिबाला झोळी   राजाला सदा दिवाळी   देताम दिवाळी, अगर शिमगा   देताम दिवाळी, उलट शिमगा   देताम दिवाळी, घेतां शिमगा   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   दिपावली   दीपोत्सवः   दीवाली   देवालि   دٮ۪وٲلی   దీపావళి   দীপাবলি   দেৱালী   ଦୀପାବଳି   દિવાળી   ದೀಪಾವಳಿ   ദീപാവലി   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा   माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी   தீபாவளி   ਦੀਵਾਲੀ   दीपावली   साधली तर शिकार, नाहींतर भिकार   दिवाळा   दिवाळ्या घोडा   दुरूग   भीष्मतर्पण   तेलदिवाळी   दिवाळसण   कडूदोडकी   विसावो   शरद रुतू   अठ्ठाविसावेर   दिवाळीचा दिवा   मांगोळी   सिरयाणी   सिराणी   सिरियाणी   एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती   सणवई   आचकण   माघ वांचल्यावर शिमगॉ नाचूं   मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   फोवांडपख   दिपवाळी   दिपावळी   कातरें   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   सणवार   दिपवाळीचा पाडवा   चावदिवस   चावदीस   पोळ्‌यो खाल्लयो, दिवळ्यो गेल्यो, आंबील पॅज सदांची   हाले तिकडे तोले   दीपावलि   डिस्टेम्पर   पाठराखणा   पाठराख्या   दिसां   आठवी   खुरासणी   खुरासाणी खुरासनी   विशेषांक   विसावा   वाघ आणि मोर यांचें सख्य असतें   असणें   चमचमाट   धनत्रयोदशी   सोरोप   दिवाळू   खुरासानी   अठ्ठावीस   दिवाळें   रोशन   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP