Dictionaries | References

दसरा

Script: Devanagari

दसरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are now thrown into the river. Pr. दसऱ्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील. After this festival kings form campaigns or "go forth to battle." See 2 Sam. xi. l.

दसरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The tenth of अश्विन शुद्ध, the day on which राम marched against रावण.

दसरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा हिंदूंचा एक मोठा सण   Ex. दसर्‍याला शमीची पाने देण्याची प्रथा आहे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विजयादशमी
Wordnet:
benদশহরা
gujદશેરા
hinदशहरा
kanದಸರ
kasدَسیرا
kokदसरो
malവിജയ ദശമി
oriଦଶହରା
panਦਸ਼ਹਰਾ
sanविजयादशमी
tamதசரா
telవిజయదశమీ
urdدشہرہ , وِجَےدَشمی , دسہرا , وِجیَا

दसरा     

 पु. आश्विन शुद्ध दशमी ; विजयादशमी ; हिंदूंचा एक मोठा सण . या दिवशी राम , रावणावर चढाई करण्याकरितां निघाले म्हणून , तसेंच हा देवीचा सण आहे म्हणून नवरात्र झाल्यावर या दिवशी शमीचे व शस्त्रांचे पूजन करुन मोहिमेवर जावयाचे असा मराठेशाहीत क्रम असे . [ सं . दशाह ] म्ह ० दसर्‍यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील .

०झेंडापट्टी  स्त्री. दसर्‍याच्या दिवशी नवीन निशाण उभारावयाचे असते त्याबद्दलचा कर .
०झेंडापट्टी  स्त्री. दसर्‍याच्या दिवशी नवीन निशाण उभारावयाचे असते त्याबद्दलचा कर .
०पट्टी  स्त्री. १ दसर्‍याच्या दिवशी बसविलेला जमाबंदीचा हप्ता . २ दसर्‍याच्या खर्चाकरितां निराळा काढलेला देवस्थानच्या उत्पन्नाचा भाग .
०पट्टी  स्त्री. १ दसर्‍याच्या दिवशी बसविलेला जमाबंदीचा हप्ता . २ दसर्‍याच्या खर्चाकरितां निराळा काढलेला देवस्थानच्या उत्पन्नाचा भाग .
०बकरा  पु. १ दसर्‍याच्या दिवशी बळी द्यावयाचा बोकड . २ दसर्‍याच्या दिवशी पाटील , कुलकर्णी यांचा हक्क म्हणून द्यावयाचा बोकड अथवा बकरे . दसर्‍या वाजप पु . एक मोठे वाद्य ( दसर्‍याला वाजणार्‍या पुष्कळशा वाद्यांच्या नादावरुन ).

Related Words

दसरा   विजयादशमी   दसरा आणि घसरा   വിജയ ദശമി   دَسیرا   দশহরা   ଦଶହରା   ਦਸ਼ਹਰਾ   દશેરા   दशहरा   दसरो   தசரா   విజయదశమీ   ದಸರ   शमीपूजन   दसरापट्टी   दसराबकरा   साडेतीन मुहूर्त   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   साडे तीन मुहूर्त   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   झेंडेपट्टी   सणवई   दिवाळी द्सरा, हातपाय पसरा   साडेतीन मुहर्त्त   सणवार   सीमोल्लंघन   शिलंगण   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   ficoideae   लगत   साडे   मुहूर्त   आश्विन   ईद   विजया   सण   चौदा   धान्य   साधु      शिव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP