Dictionaries | References

ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला

   
Script: Devanagari
See also:  ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागतो

ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला     

[ढवळा=पांढरा. पवळा-पोवळा=पोवळ्यासारखा, गुलाबी रंगाचा.] दोन वेगवेगळ्या चांगल्‍या रंगाचे बैल शेजारी शेजारी बांधले तर त्‍यांच्या रंगात फरक पडत नाही पण गुणात पडतो. म्‍हणजे वाईट गुण मात्र लवकर लागतात. चांगले गुण लागत नाहीत. गुण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP