चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया

चोर जो चोरी करावयाच्या ठिकाणाहून जातो तो सहज एखाद्या क्षुल्‍लक कारणाकरितां किंवा काहीतरी घेतल्‍याशिवाय जात नाही. सहज जातां जातां काहीतरी हाताला लागेल ते बहुधा नेल्‍यावांचून तो राहात नाही. एखाद्या वाईट मनुष्‍याशी प्रसंग आला म्‍हणजे काहीतरी हानि झाल्‍याशिवाय राहात नाही. किंवा चोर चोरी करावयास आला असतां चोरी केल्‍याशिवाय परत गेला तर तो काहीतरी विशेष कारण झाल्‍यावांचून गेला असेल असे समजूं नये. काही तरी त्‍यास विशेष भीतिदायक गोष्‍ट झाली असल्‍यामुळेच तो गेला असला पाहिजे, असे अनुमान काढावे.

Related Words

चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   चोर सोडून कोतवालास दंड   तो   बाकी न ठेवणें   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   हात (ता-तो) फळी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   शब्द खालीं पडूं न देणें   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   अंगचुकाऊ-चोर   आपले खाऊन (जाऊन) आपण चोर   इकडला लुच्चा तिकडला चोर   एक बाईनें नहि दिया आटा, तो उपट गया झाट?   कर गया दाढीवाला, पकडा गया मुछीवाला   कातर्‍या चोर   गया   घरचॉ भेदी भायलॉ चोर   घरांतील चोर   घोडेपर हौदा, हाथीपर जीन। जल्‍दीसे भाग गया वॉरन हेस्‍तिंग।।   चोर   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   ज्यानें केली सेवा l तो खाथील मेवा. जो करील सेवा l तो खाईल मेवा   जो तो   तो   दरवडेखोरांच्या घोडयांना चोर   दारीं बोर, नवरा चोर   दिन गया डेरे, और मूसिल (मोसल) गया घेरे   धनका धट गया, और दोस्तका दोस्त गया   नारवेंचे चोर   नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   बुरटा चोर   बुरटा-बुरटा चोर   भुट्टा-भुट्टे चोर   मर्ज-मर्ज बढता गया, जूं जूं दवाकी   मोठया वार्‍यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो   रस्सी-रस्सी जलगयी पर बल नहीं गया   वाटचा चोर   शिवकांची-शिवकांचीचे चोर   हाल गया अहवाल गया, दिलका खियाल न गया   
: Folder : Page : Word/Phrase : Person