Dictionaries | References

खराटा

   
Script: Devanagari
See also:  खरांटा

खराटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
worn to the stump. 3 Applied to a tree of which the leaves are shed. ख0 फिरविणें To sweep with the besom of destruction. Also ख0 फिरणें v i.

खराटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stick-broom.
खराटा फिरविणें   Sweep with the broom of destruction.

खराटा     

ना.  कुंचा , केरसुणी , झाडणी , झाडू , वाढवण .

खराटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काड्यांची केरसुणी   Ex. खराट्याने अंगण झाडून घे
MERO STUFF OBJECT:
तूर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখাড়াই ঝাড়ু
gujસાવરણો
hinखरहरा
kanತೊಗರಿಕಟ್ಟಿಗೆ ಬರ್ಲು
kokपिसोंडी
malനീളന് ചൂല്
oriଖଡ଼ିକା
tamதுடைப்பம்
telపొలికట్టె
urdکھرہرا , کھریرا , کھرہر

खराटा     

 पु. १ नारळी , पोकळी , तुर इ० च्या हिरांची अगर बांबूच्या पात्यांची किंवा तुकड्याची केलेली केरसुणी . ' तुआं खांडेआं खरांटेनी । दानवप्रतापु करु फेडौनी । ' - शिशु १५८ . २ झिजलेली ( नुसता बुडखा राहिलेली ) हिरांची केरसुणी . ३ पानें गळलेलें झाड ; वळलेलें झाड . ४ ( ल .) दुष्काळ ; पूर्ण अभव ; तुट ; तोटा . ' तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटें । ' - ज्ञा ५ . ११२ . ( स . क्षर ; प्रा . खर + यष्टि ? - भा . अ . १८३४ ) ( वाप्र .)
 न. १ राडेरोडे . गाळसाळ ; अवशिष्ट सामान . २ ( कु .) टक्कल . खरड पहा . - वि . १ नापीक ; अनुप्तादक ; अफलद ( जमीन प्रदेश ). २ पर्णहीन ; खरांटलेले ; बोडकें ( झाड , झुडुप ). ३ पडलेल्या इमारतीचें ; गाळसाळ उरलेलें ( सामान - विटकरीचे , कौलाचें चुन्याचें तुकडे , राडेरोडे , माती इ० इमारत बांधल्यावर उरलेलें ). ( खराटा )
०फिरणें   अक्रि . सर्व नाश होणें ; विध्वंस होणें . ' तेथें खराटा फिरला आहे .'
०फिरविणें   नांगर फिरविणें ; विध्वंस करणें ; सत्यानाश करणें ( देश , ग्राम , संपत्ति इ०चा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP