Dictionaries | References ख खरांटा Script: Devanagari See also: खराटा Meaning Related Words खरांटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 worn to the stump. 3 Applied to a tree of which the leaves are shed. ख0 फिरविणें To sweep with the besom of destruction. Also ख0 फिरणें v i. खरांटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stick-broom.खराटा फिरविणें Sweep with the broom of destruction. खरांटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ राडेरोडे . गाळसाळ ; अवशिष्ट सामान . २ ( कु .) टक्कल . खरड पहा . - वि . १ नापीक ; अनुप्तादक ; अफलद ( जमीन प्रदेश ). २ पर्णहीन ; खरांटलेले ; बोडकें ( झाड , झुडुप ). ३ पडलेल्या इमारतीचें ; गाळसाळ उरलेलें ( सामान - विटकरीचे , कौलाचें चुन्याचें तुकडे , राडेरोडे , माती इ० इमारत बांधल्यावर उरलेलें ). ( खराटा ) पु. १ नारळी , पोकळी , तुर इ० च्या हिरांची अगर बांबूच्या पात्यांची किंवा तुकड्याची केलेली केरसुणी . ' तुआं खांडेआं खरांटेनी । दानवप्रतापु करु फेडौनी । ' - शिशु १५८ . २ झिजलेली ( नुसता बुडखा राहिलेली ) हिरांची केरसुणी . ३ पानें गळलेलें झाड ; वळलेलें झाड . ४ ( ल .) दुष्काळ ; पूर्ण अभव ; तुट ; तोटा . ' तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटें । ' - ज्ञा ५ . ११२ . ( स . क्षर ; प्रा . खर + यष्टि ? - भा . अ . १८३४ ) ( वाप्र .)०फिरणें अक्रि . सर्व नाश होणें ; विध्वंस होणें . ' तेथें खराटा फिरला आहे .'०फिरविणें नांगर फिरविणें ; विध्वंस करणें ; सत्यानाश करणें ( देश , ग्राम , संपत्ति इ०चा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP