Dictionaries | References

खटपटी

   
Script: Devanagari
See also:  खटपट्या

खटपटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Busy, bustling, lively and diligent at petty jobs or work. 2 Adventurous, enterprising, schemeful.

खटपटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Busy, bustling; adventurous.
 m  A cook's mate

खटपटी     

 पु. स्वयंपाक्याच्या हाताखालचा . अवांतरी कामें करणारा माणुस . - वि . १ मेहनत ; उद्योगी ; बारीक सारीक मोठ्या कामांत उत्सुकतेनें झटणारा ; सर्वत्र खटपट करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा . २ धाडशी ; कल्पक ; कुशल ; छातीचा धडाडीचा ; उलाढाल्या .

खटपटी     

खटपट्याचे कान लांब
जो मनुष्‍य नेहमी खटपट धडपड करीत असतो, इकडेतिकडे हिंडतो त्‍याच्या कानी अनेक गोष्‍टी येतात व सर्व गोष्‍टी त्‍याला कळल्‍याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP