Dictionaries | References क कोथिंबीर Script: Devanagari See also: कोथंबरी , कोथंबिरी , कोथंबीर , कोथमीर , कोथरीब , कोथिंबरी , कोथिंबिरी Meaning Related Words कोथिंबीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōthimbarī or kōthimbīra f Coriander plant. कोथिंबीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Coriander plant. कोथिंबीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धण्याचे रोप, याची पाने सुगंधित असतात Ex. खोबरे आणि कोथिंबिरीची चटणी फारच रुचकर लागते. MERO COMPONENT OBJECT:धणा ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोथमीर कोथंबरी कोथंबिरी कोथंबीर कोथरीब कोथिंबरी कोथिंबिरीWordnet:benধনে পাতা gujધાણા hinधनिया kanಕೊತ್ತಂಬರಿ kasدانہِ وَل kokकोथमीर malകൊത്തമല്ലി oriଧଣିଆ panਧਨੀਆਂ sanधानेयम् tamகொத்துமல்லி telకొత్తిమీర urdدھنیا कोथिंबीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धन्यांचें रोप . हें उगवून कोंथिबीर होण्यास १५ दोवस लागतात . धनें करावयाचें अस्लयास ५ - ६ महिने लागतात कोंथिबीर कोंवळी असतांना तिचीं पानें व दांदे भाजीपाल्यांत घालतात . यांचा एक विशेष स्वाद असतो . धने मसाल्याच्या उपयोगी आहेत . ( बा .) सांबार . २ धनें . ( सं . कुस्तुंबरी ; प्रा . कुत्थुंभरी )०भात पु. ( कों . कु .) भाता ( साळी ) ची एक जात .०देवी स्त्री. ( अव . कोथिंबिच्या ) देवीच्या रोगाचा एक प्रकार०बाळी स्त्री. कानांत घालावयाच्या बाळ्यांचा एक प्रकार . याला कोंथिबिरीच्या दाण्याच्या आकाराचे मोत्यांचें घोस जोडलेले असतात . ' कोथिंबिरी टोपण घोंसबाळ्या । ' - सारुह ६ . २४ . ' फुलें डुल कोथिंबिरी घोंसबाळी । ' - अकक भस्मासुराख्यान ३१ . ' बोड बाळ्या कोथिंबिरीबाळ्या बहुत सुंदर । ' - अफवा ५५ . कोथिंबीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोथिंबीर, आल्लें, शाकभाजी, जेवणाला रुचि आली ताजीयोग्य मसाला वगैरे मिळाला म्हणजे जेवण रुचकर होतेत्याप्रमाणें योग्य साधने मिळाली म्हणजे काम चांगले साधते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP