Dictionaries | References

कोथरीब

   
Script: Devanagari
See also:  कोथंबरी , कोथंबिरी , कोथंबीर , कोथमीर , कोथिंबरी , कोथिंबिरी , कोथिंबीर

कोथरीब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Coriander.

कोथरीब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कोथिंबीर

कोथरीब     

 स्त्री. १ धन्यांचें रोप . हें उगवून कोंथिबीर होण्यास १५ दोवस लागतात . धनें करावयाचें अस्लयास ५ - ६ महिने लागतात कोंथिबीर कोंवळी असतांना तिचीं पानें व दांदे भाजीपाल्यांत घालतात . यांचा एक विशेष स्वाद असतो . धने मसाल्याच्या उपयोगी आहेत . ( बा .) सांबार . २ धनें . ( सं . कुस्तुंबरी ; प्रा . कुत्थुंभरी )
०भात  पु. ( कों . कु .) भाता ( साळी ) ची एक जात .
०देवी  स्त्री. ( अव . कोथिंबिच्या ) देवीच्या रोगाचा एक प्रकार
०बाळी  स्त्री. कानांत घालावयाच्या बाळ्यांचा एक प्रकार . याला कोंथिबिरीच्या दाण्याच्या आकाराचे मोत्यांचें घोस जोडलेले असतात . ' कोथिंबिरी टोपण घोंसबाळ्या । ' - सारुह ६ . २४ . ' फुलें डुल कोथिंबिरी घोंसबाळी । ' - अकक भस्मासुराख्यान ३१ . ' बोड बाळ्या कोथिंबिरीबाळ्या बहुत सुंदर । ' - अफवा ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP