Dictionaries | References क कासव Script: Devanagari See also: कांसव Meaning Related Words कासव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 occasioned by a thorn &c. कासव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A tortoise. m A watery tumor. कासव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कच्छप , कूर्प . कासव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाठीवर कठीण कवच असून पोट फार मृदू असलेला एक उभयचर प्राणी Ex. कासव दीर्घायुषी प्राणी आहे MERO COMPONENT OBJECT:कवच ONTOLOGY:सरीसृप (Reptile) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कूर्म कच्छ कच्छपWordnet:asmকাছ bdखासेव benকচ্ছপ gujકૂર્મ hinकछुआ kanಆಮೆ kokकांसव malആമ mniꯊꯦꯡꯒꯨ nepकछुवा oriକଇଁଚ panਕੱਛੂ sanकूर्मः tamஆமை telతాబేలు urdکچھوا कासव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कूर्म ; पाण्यांतील एक प्राणी ; यांची पाठ अतिशय कठिण असुन पोट फार मृदु असतें कांही कांसवें जमिनीव फिरणारींही असतात . २ हातास किंवा पायास होणारा , आंत पाणी असलेला एक फोड ; काश्याफोड ; हा कांटा वगैरे टोंचल्यानें होतो . ३ रागोळीची किंवा पोतेची कांसावासरखी काढलेली आकृति . ( सं . कच्छप ; प्रा . कासवो - कच्छवो ; झेंद कश्यप ; हिं . कछुआ . सिं . कछउं , कछुं ; बं . काछिम ) म्ह० ( गो .) १ कासवाक कोंबो जमान = अगदीं विरुद्ध परिस्थितींतील मनुष्य जामीन राहाणें . २ कासवा मामान गाड्डां (= गात्रें ) आंवूळली = सगळा कारभार आटोपणें , आवळून धरणे . ०दृष्टी - स्त्री दयादृष्टी ; कृपादृष्टी . ' प्रतिदिन इस दृष्टी कांसवाचेच देखा । ' - सारुह २ . ४८ .०पृष्ठ न. ( काव्य ) कासवाची पाठ . ' बहु कठोर म्हणे धनु जानकी । निपट कासव पृष्ठसमान कीं । ' - वामन सीतास्वयंवर २४ . - वाचं तूप - न . असंभवनीय गोष्ट ; मिथ्या कथा ( सशाच्या शिंगाप्रमाणें ). कासवी इरलें - नपु ( मावळी ) कांसवाच्य पाठीसारखें केलेलें एक प्रकारचें गोल इरलें . हें फक्त डॊकीवर घेतात . - व्याची पाठ - स्त्री कासवाची पाठ ; पोटातलें म्हणुन जो रोग होतो त्यावर औषधासारखा हिचा उपयोग होतो .०व्या पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग )रोग पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग ) कासव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कासवाचें तूपकासवीण दूध देत नाही. ती आपल्या पिलांस इतरांप्रमाणें पाजीत नाहीतर ती केवळ तिच्या प्रेमदृष्टीनेंच तृप्त होतात अशी समजूत आहे. तेव्हां तिचे तूप निघणें अशक्य. सशाच्या शिंगाप्रमाणें दुष्प्राप्प गोष्टअसंभवनीय गोष्ट. कूर्मदृष्टि पहा. तु०-कूर्मीचिया पिलियां। दिठी पान्हा ये धनंजया।-ज्ञा १८.१३४३. Related Words कासव कांसव کچھوا खासेव कछुआ कछुवा কাছ কচ্ছপ କଇଁଚ ਕੱਛੂ ஆமை ಆಮೆ کٔچھوٕ कूर्मः કૂર્મ తాబేలు ആമ कांसेफोड कासवाक कोंबो जामीन कासवाच्या पिलाला पोहायला शिकवावें लागत नाहीं कासवा मामान गात्रां आंवुळलीं कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप कासवालागुनु बोंडुळ गेलें आगसतो तो मागसतो आगसला तो मागसला कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन loggerhead अरित्र कच्छप कूर्म कच्छ कवच હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP