Dictionaries | References

कांसव

   
Script: Devanagari
See also:  कासव

कांसव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  फाटीर ढाली भशेन घट कवच आसता असो एक प्राणी   Ex. कासवांची संख्या दिसानदीस उणी जायत आसा
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

कांसव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   occasioned by a thorn &c.

कांसव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A tortoise.
  m  A watery tumor.

कांसव

  न. कूर्म ; पाण्यांतील एक प्राणी ; यांची पाठ अतिशय कठिण असुन पोट फार मृदु असतें कांही कांसवें जमिनीव फिरणारींही असतात . २ हातास किंवा पायास होणारा , आंत पाणी असलेला एक फोड ; काश्याफोड ; हा कांटा वगैरे टोंचल्यानें होतो . ३ रागोळीची किंवा पोतेची कांसावासरखी काढलेली आकृति . ( सं . कच्छप ; प्रा . कासवो - कच्छवो ; झेंद कश्यप ; हिं . कछुआ . सिं . कछउं , कछुं ; बं . काछिम ) म्ह० ( गो .) १ कासवाक कोंबो जमान = अगदीं विरुद्ध परिस्थितींतील मनुष्य जामीन राहाणें . २ कासवा मामान गाड्डां (= गात्रें ) आंवूळली = सगळा कारभार आटोपणें , आवळून धरणे . ०दृष्टी - स्त्री दयादृष्टी ; कृपादृष्टी . ' प्रतिदिन इस दृष्टी कांसवाचेच देखा । ' - सारुह २ . ४८ .
०पृष्ठ  न. ( काव्य ) कासवाची पाठ . ' बहु कठोर म्हणे धनु जानकीनिपट कासव पृष्ठसमान कीं । ' - वामन सीतास्वयंवर २४ . - वाचं तूप - न . असंभवनीय गोष्ट ; मिथ्या कथा ( सशाच्या शिंगाप्रमाणें ). कासवी इरलें - नपु ( मावळी ) कांसवाच्य पाठीसारखें केलेलें एक प्रकारचें गोल इरलें . हें फक्त डॊकीवर घेतात . - व्याची पाठ - स्त्री कासवाची पाठ ; पोटातलें म्हणुन जो रोग होतो त्यावर औषधासारखा हिचा उपयोग होतो .
०व्या  पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग )
रोग  पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP