Dictionaries | References इ इसम Script: Devanagari See also: इसीम Meaning Related Words इसम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A proper name. 2 n In accounts. An article or item: also the name or description of an item; a heading name; a class-name. Ex. माळीइसम हाजीर झाले; कुंभार- इसमाकडे बाकी राहिली. 3 Sense of dignity &c. See इशीम. इसम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Man or men, person. A proper name. An item. इसम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. असामी , आदमी , मनुष्य , माणूस . इसम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : व्यक्ती इसम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पु . अव . असामी .विशेषनाम ; नांव .मनुष्य ; अदमी ; असामी . - न . ( हिशेबांत ) नग ; सदर ; नगाचें वर्णन ; खात्याचें नांव ; वर्गाचें नांव ; बाब ; जात . माळी इसम हजीर झाले . कुंभार इसमाकडे बाकी राहिली - स्त्री . इशीम पहा . [ अर . इस्म = नांव ]०नविशी स्त्री. नांवनिशी ; नामावली . इसमनविशीची फर्द लिहून नबाबांस अर्ज केली - रा ५ . १२७ . [ फा . इस्मनवीसी ]०मजकूर वि. ( सरकारी कागदपत्रांतून ) वर , मागें उल्लेखिलेला ; उपरिनिर्दिष्ट ( मनुष्य ). [ फा . ]०मुबादला पु. ( हजीरीपत्रकांत वगैरे ) बदलून घातलेलें नांव ; बदली नांव .बदली माणूस ; दुसर्याबद्दल काम करणारा इसम . [ अर . ]०वार क्रिवि .नांवाच्या अनुक्रमानें ; नांवापुढें नांव असें ; नांवनिशीवार .हिशेबाच्या सविस्तर बाबीप्रमाणें [ अर . इस्म ; + फा . वार ]०वारकमजास्ती स्त्री. पगार नोंदीसह नांवाचा तक्ता ; सामाशब्द - इसमवार - अर्जी , नांवनिशी , पट्टा , पत्रक , पाहणी , पावती , फाजील , वसुलीबाकी , सूट , हाजरी , रुजवात इ .०वारी स्त्री. नांवांचा तक्ता ; नांवांची यादी , हजिरीपत्रक . ( इं . ) मस्टर , मस्टर रोल . Related Words इसम individual somebody someone soul person mortal deceased person book maker अड्डेकरी सालकडू बेणारी मुयदंड मोकासदार अँडमिनिस्ट्रेटर अवचिंद्या गोतारणा सैया जाहगीरदार डुंगी मोकाशी मोकासी अनमानिक गाहाणदार बोहारी चवल्या सईस बुंधेला अमका अनोळखी गारपीट इनसान घुडवो सामान मोहरा बागडी बिजिक बिझिक भाट्या माळधोंडा नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो? शिरोमणी अक्कलेचा खंदक आदमी अलाणटप्पू अलालटप्पू अल्लारखी अवदसचिन्ह केवला बहिरससा झाडावरचें भूत लपका लोणारी बेशमी बेश्म बोथाटी भंबो भंब्या राळ फेकणें मालावरचा नाग मिसकील मुदाईम मूळ धाडणें मेंडजोगी बरकंदाज बर्कंदाज निभाव युवराजा साजिंदा एका आंब्यांतुलिं आयदानं, एक वत्ता दुहाक, एक वत्ता झळक्याक नादार अडलंड अष्टवक्र असामी उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें अलगरजू अलगरद अलगरदी अवसुती एका एकवीस, पांचा पंचीस सायकल हुंडेकरी व्यक्ती हरळीची मुळी बहिरससाणा जुना स्वयंपाकी आळशी, नवा कामकरी शरमेशी बोगार मंगळणें मागून लाथरा, पुढून डसरा माळावरचा धोंडा मिसकीन मुर्हारी मुर्हाळी मेणा मोइन मोधा मोहतरफा मोहतर्फी वटवणे वटविणे वटाविणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP