Dictionaries | References

युवराजा

   
Script: Devanagari
See also:  युवराज

युवराजा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The heir apparent to a throne.

युवराजा     

 पु. 
गादीचा वारस ; ज्येष्ठ राजपुत्र .
राजानें राज्यकारभार चालविण्यास मदतीस घेतलेला व त्याच्या नंतर गादीवर बसणारा राजपुत्र किंवा दुसरा एखादा इसम . [ सं . युवराजा ] युवराज्य - न . गादीवर बसण्याला नियुक्त मनुष्याचें कर्तव्य किंवा जागा , हुद्दा , पदवी ; युवराज हें पद . [ सं . यौवराज्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP