Dictionaries | References आ आढें Script: Devanagari See also: आडोशीपाडोशी , आडोसा , आढळ , आढळणें , आढा , आढाऊ , आढाल , आढी , आढेकड , आढेवेढे Meaning Related Words आढें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under अ. आढें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ मध्यें पहा . न. घराच्या किंवा छपराच्या दोन पाख्यामधील लांब लाकूड . गृहा पांच वांसे असें येक आढें । - कचेसुच २ - एभा ८ . २३३ .०खांब ( कों . ) खांबणी ; आढें व तुळई यांस जोडून असलेला खांब . ( इं . ) किंग्ज पोस्ट .०आढ्याचें - न . ( क . ) आढें ज्यांत दिसेल इतकें पातळ ताक . आढ्याचें ताक व पोहे तो नेहमीं खातो . [ आढें + ताक ]ताक - न . ( क . ) आढें ज्यांत दिसेल इतकें पातळ ताक . आढ्याचें ताक व पोहे तो नेहमीं खातो . [ आढें + ताक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP