संत तुकाराम - धन्य तो एक संसारीं । रामन...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥१॥

रामनाम वदे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥२॥

तुका म्हणे रामनामीं । कृतकृत्य झालों आम्हीं ॥३॥

N/A


References : N/A
Last Updated : March 19, 2008