मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे| हळु हालवितें पाळण्याला ... पाळणे संत नामदेवांचे पाळणे जो जो जो जो रे गजवदना । म... जो जो जो जो रे गजवदना । प... विष्णूचा पाळणा शिवाचा पाळणा परशुरामाचा पाळणा बाळा जो जो रे कुळभूषणा । ... जो जो जो जो रे रघुराया । ... लवकुशाचा पाळणा बाळा जो जो रे कुळभूषणा । ... मथुरेमध्ये अवतार धरिला । ... जो जो जो जो रे सुकुमारा ।... जो जो जो रे जो जो जो । तू... मदालसाचे अंगाई गीत तुज जोजविते माय जिजाई बाळ... मी लोटिते झोका तुज शिवबाळ... रजनीमाईचा पाळणा शाहूचा पाळणा पांडुरंगाचा पाळणा बाळाचा पाळणा बाळाराजाचा पाळणा वनदेवीचा पाळणा आजीबाईचा जुना पाळणा निर्गुणाचा पाळणा बागुलबावा आला अक्रूराचा पाळणा जोग्याचा पाळणा जो जो जो जो रे गजवदना । म... जो जो जो जो रे गजवदना ॥ प... जो जो जो :जो रे कुळभुषणा ... जो जो जो जो रे रघुराया । ... जो जो रे जो जो श्रीरामचंद... जो जो जो जो रे जो जो जो ।... जो जो जो जो रे सुकुमारा ।... जो जो जो जो रे सुखधामा । ... जो जो जो जो रे व्यापका । ... जो जो जो जो रे त्रिनयना ।... जो जो जो जो रे घनश्यामा ।... बाळा जो जो रे कुळभूषणा । ... मथुरेमध्यें अवतार धरिला ॥... जो जो रे जो जो श्रीकृष्ण ... जो जो जो बाळा नको रडूं गो... पाळणा जो जो जो जा रे मधुसुदना ।... सुतार निर्गुणिचे तुजसाठीं... धरतीच्या बाळा जो जो रे ... हळु हालवितें पाळण्याला ... गुणी बाळ असा जागसि कां रे... जो जो जो जो रे । शिवराया ... सन अठराशें सत्याण्णव साला... पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ... पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing. Tags : palanaपाळणा नवसाचा पाळणा Translation - भाषांतर हळु हालवितें पाळण्याला माझ्या मोगरीच्या फुला माझ्या नवसाच्या बाळा जो जो रे जो जो तुझ्यासाठीं मागितलें रुप सूर्याचें आगळें हासूं चंद्राचें मोकळें माझ्या नवसाच्या बाळा जो जो रे जो जो वर्षें किती वर्षांपाठीं थांबलें मी तुझ्यासाठीं आतां धन्य माझी ओटी माझ्या नवसाच्या बाळा जो जो रे जो जो नीज सुखांत साजिरा माझ्या डोळ्यांचा पाहारा अमंगलाला ना थारा माझ्या नवसाच्या बाळा जो जो रे जो जो N/A References : कवी - शिरीष पै Last Updated : September 25, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP