मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १| तिचे गाणे संग्रह १ चांदराती खाडीच्या किना-यावर प्रीतिची हूल फुकट ना तरी !' थांब थांब, बाले आतां------ स्मृती माझी परि नसे तुला बाई ' प्रेम आणि पतन चटका बाजू उलटली ! भावबंधन एकलेपणाची आग चंदाराणी संध्यासंगीत गुलाबांचा हार एक स्वप्न सावल्यांचे गाणें. नि:श्वासगीत ऐरण एके रात्रीं जोडपे पंचप्राण त्याचे गाणे तिचे गाणे चांदरात रानगीत खूळ त्यांचें प्रेम दैविकता चिमुकल्यास स्वर्ग दोनच बोटें उरला ! प्रीतीची त-हाच उलटी असे ! जेव्हां चिंतित प्रीति मीं म्हटलें गाइन १ मीं म्हटलें गाइन २ जइं भेटाया तुज एक करुणकथा प्रेमळ पाहुणा दिवाळी, तो आणि मी 31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र. 31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र. नळावर तणतणून भांडणार्या एका बाईस एकाचे गाणें माझे गाणें दोन चुंबने तिमदन कोळ्याचें गाणे बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे कवने दोन देवभक्त कोणि म्हणती फासावरुन मी करितों तुजवर प्रेम चालली मिरवणुक कागदी फुलें मोरपिसें आणि कावळा पतंगप्रीत तिचे गाणे अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे. Tags : anant kanekarkavitaअनंत काणेकरकविता तिचे गाणे Translation - भाषांतर किति गोड गोड वदलां, हृदयी गुलाब फुलला. खुडुनी तया पळाला, कांटा रुतून बसला ! स्मृतिचा सुवास येई, जिव हा उलून जाई. कांटा हळूच हाले, कळ येई- जीव विवळे. फुलला गुलाब तसला, कांटा कुठून असला ! छे, छे नको ग बाई, राहूं कशी अशी ही ? N/A References : कवी - अनंत काणेकर दिनांक - १४ फेब्रुवारी १९२६. Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP