शीतकारी प्राणायाम
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
शीतकारी म्हणजे सर्दी निर्माण करणारी. हा शीतली प्राणायामाचा वेगळा प्रकार आहे.
पध्दती
यात जीभ वळवली जात नाही. ओठ किंचित विलग ठेवले जातात. फक्त जिभेचे टोक तेवढे दातांच्यामधून डोकावते. जीभ नेहमीच्या सपाट अवस्थेत असते. शीतली पध्दतीनेच हा प्राणायाम करावा.
परिणाम
शीतली प्राणायामाच्या खाली दिलेलेच लाभ या प्राणायामाने होतात.
इशारा
तीव्र रक्तदाब असलेल्या व्यक्तींना शीतलीपेक्षा शीतकारी करताना अधिक ताण जाणवेल.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP