भ्रमरी प्राणायाम
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
भ्रमरी म्हणजे भुंगा
पध्दती
भ्रमरी प्राणायामाची पध्दती उज्जायीसारखीच आहे. फरक इतकाच की भ्रमरीमध्ये रेचक करताना भुंग्यांच्या गुंजारवासारखा हुंकारयुक्त ध्वनी केला जातो. प्राणायाम पूर्ण झाल्यावर शवासनामध्ये पडून राहा. (चित्र क्र.५९२)
परिणाम
भ्रमरी प्राणायामामधील हुंकारयुक्त ध्वनी निद्रानाशाचा विकार असलेल्यांना उपयुक्त ठरतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP