आज्ञापत्र - पत्र ४०
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
वंशपरंपरेने चाले यैसें द्यावे म्हणावें, तर जेंव्हा मान्य करुन सेवक जाला, वेतन गेतो, तेंव्हा पडेल तैसें जीवाभ्य श्रमसाहस करुन स्वामिकार्य करावें हा सेवकाचा सेवाधर्मच आहे. तथापि, येखादी उत्कृष्ट सेवा जे कोण्हाच्यानें नव्हे यैसी केली तर त्यास येखादी सेवा मुशारेयाची वेतन करुन देऊन, रयतीवर जलल अथवा महसुलांत न्यून न होय यैसें करावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP