-
स्त्रीपु . स्त्री . विनंति ; अर्ज ; मनधरणी ; विनवणी ; आर्जव . जाबतेखानानीं मिन्नत करावयास वकील पाठविला आहे . - दिमरा १ . २७ . [ अर . मिन्नत = कृपा , उपकार ] मिनतीनें , मिनतवारीनें , मिनतवार , मिनतीवार - क्रिवि . काकुळतीस येऊन केलेल्या विनंतीनें ; मनांत नसतां केवळ अजिजीस व भिडेस बळी पडून , मेहेरबानी म्हणून .
-
noun दीनवाणे होऊन केलेली विनंती
Ex. त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
-
ना. अजीजी , अनुनय , आर्जव , काकुळती , गळ , प्रार्थना , मनधरणी , विनंती , विनवणी .
Site Search
Input language: